मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार

घोटगे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या पुढाकारातून तिसरा वनराई बंधारा

📅 २० ऑक्टोबर, २०२६👁 ७
घोटगे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या पुढाकारातून तिसरा वनराई बंधारा

*कोंकण एक्सप्रेस

*घोटगे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या पुढाकारातून तिसरा वनराई बंधारा

*मोहोळ शेळ्या धबधब्याच्या पायथ्याशी श्रमदानातून जलसंधारणाचा उपक्रम

*कुडाळ : प्रतिनिधि

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील मोहोळ शेळ्या धबधब्याच्या पायथ्याशी वनराई कच्चा बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देत पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला.

या उपक्रमावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, ॲड. राखी मालवणकर, नंदकिशोर आरोलकर, कर सल्लागार शंकर धुरी, मनोज राणे , राजश्री अंधारी , मयुरी चव्हाण, मोहन काणेकर, सुप्रिया काणेकर, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गुरव, ग्रामसेवक भाऊ गणेश भोगले, संतोष गुरव, राजू गुरव, देविदास गुरव, सार्थक गुरव, समीक्षा गुरव, ज्योती गुरव, हेतल गुरव, महेश लाड, तनिष गुरव, स्मूथ गुरव, सर्वेश गुरव , रमेश काळसेकर यांच्यासह घोटगे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे हा घोटगे गावात श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी पंढरीनाथ गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आत्तापर्यंत 3 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत, असे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी सांगितले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →