श्री सरस्वती पूजन निमित्त मा.आ.वैभव नाईक यांनी पिंगुळीतील प्राथमिक शाळेत भेट देऊन घेतले दर्शन
📅 १८ ऑक्टोबर, २०२६👁 ६#वैभव नाईक

*कोंकण एक्सप्रेस
*श्री सरस्वती पूजन निमित्त मा.आ.वैभव नाईक यांनी पिंगुळीतील प्राथमिक शाळेत भेट देऊन घेतले दर्शन
* कुडाळ : प्रतिनिधि
श्री देवी सरस्वती पूजन निमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पिंगुळी सराफदारवाडी येथील प्राथमिक शाळेत आज भेट देऊन श्री सरस्वती देवीचे दर्शन घेतले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका सौ.निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. राणे, सौ.गावडे, पिंगुळी जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, ग्रा.पं. सदस्य तुळशीदास पिंगुळकर, शाखाप्रमुख आनंद काराणे, रामदास करंगुटकर, नामदेव उर्फ रामा पिंगुळकर, केदार रासम , प्रशांत सराफदार , गौरव सडवेलकर आदी उपस्थित होते
शेअर करा · Share
जाहिरातकुडाळ मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगसिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे
३ ऑक्टोबर, २०२६

जांभवडेचे आधारवड हरपले! माजी ग्रामविकास अधिकारी तथा माजी सैनिक मनोहर नारायण उर्फ 'भाई मडव' यांचे निधन
१ ऑक्टोबर, २०२६

कुडाळ मध्ये ६ ऑक्टोबरपासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन
१ ऑक्टोबर, २०२६

कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
३० सप्टेंबर, २०२६
