मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

कुडाळ मध्ये ६ ऑक्टोबरपासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन

कुडाळ मध्ये ६ ऑक्टोबरपासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन *सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम व ध्यानासह व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 ४
कुडाळ मध्ये ६ ऑक्टोबरपासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस

*कुडाळ मध्ये ६ ऑक्टोबरपासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’चे आयोजन

*सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम व ध्यानासह व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन

*कणकवली : प्रतिनिधी

द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने ‘हॅपिनेस प्रोग्राम विथ उमेशजी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कुडाळ येथे ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, ध्यान (मेडिटेशन) तसेच व्यावहारिक ज्ञान (प्रॅक्टिकल विझडम) याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तणावमुक्त जीवन, सकारात्मकता वाढविणे, उत्साह वाढविणे, मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त विविध तंत्रांचा यामध्ये समावेश आहे.

कार्यक्रमाचे आयोजन ओंकार डीलक्स हॉल, महामार्गाजवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे. इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी : aolt.in/1062848 करावी,किंवा संपर्क :

उमेश – 9657479866,कुपेश – 8007969105,निलेश – 9422632156,राखी – 9404944628 यांना संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →