गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!

ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे

📅 ५ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे

*कोंकण एक्सप्रेस

*ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे

*कणकवली येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने कार्यक्रम संपन्न

*कणकवली : प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, मनोरंजन, आपुलकीचे संबंध आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये संवाद व स्नेहभाव वाढविणे, आरोग्यविषयक मार्गदर्शन, विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच गरजू ज्येष्ठांना मदतीचा हात देणे, अशा उपक्रमांवर भर दिला जात आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांनी केले.

कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात दिवाळीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तु वाटप व आरोग्य , कायदे , योग विषयक , सायबर गुन्हे , ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर या संदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष प्रकाश सावंत , सरचिटणीस सखाराम सपकाळ , आरोग्य मार्गदर्शक डॉ.तुळशिराम रावराणे, योग प्रशिक्षक प्रमोद लिमये , कायदेशिर मार्गदर्शक ॲड.राखी मालवणकर, सायबर गुन्हे बचाव पोलीस देवदास मिठबांवकर, पेन्शनर ॲप तरतूदी या संदर्भात मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रात भजन, ज्ञानसंवर्धन,क्रिडा साहित्य पुरवण्यासंदर्भात राजस रेगे यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सखाराम सपकाळ म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून असे उपक्रम घेतले जात आहेत. त्यांना समाजात योग्य मान-सन्मान मिळावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यरत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →