माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा
📅 ५ नोव्हेंबर, २०२६👁 ८ब्रेकिंग

*कोंकण एक्सप्रेस
*माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा
*कुडाळ-मालवण मतदारसंघ शिवसेना आम. निलेश नारायणराव राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न
*कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ४ च्या नूतनीकरण करण्यात आलेल्या मंडपाचा लोकार्पण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. रमाकांत ताम्हाणेकर, श्री. काका कुडाळकर, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. आनंद शिरवलकर, श्री. अरविंद करलकर, सरपंच सौ. मनीषा भोसले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
शेअर करा · Share
जाहिरातकुडाळ मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगमा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट
13 तासांपूर्वी
ब्रेकिंगएमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा
1 दिवसांपूर्वी
ब्रेकिंगपाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी
2 दिवसांपूर्वी
ब्रेकिंगअमरसेन सावंत मित्रमंडळ आयोजित डबलबारी सामन्याचे मा.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन
2 दिवसांपूर्वी
