गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!

बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा

📅 ५ नोव्हेंबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा

*कोंकण एक्सप्रेस

*बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा

*मा.आ. वैभव नाईक यांची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी

*सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आपला दवाखाना येथे महालॅबमार्फत सुरू असलेली प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा बंद झाली आहे. हि सेवा देणाऱ्या एचएलएल कंपनीची दोन वर्षापासूनची देयके महायुती सरकारने थकीत ठेवल्याने हि सेवा बंद झाली आहे.त्यामुळे रुग्णांना खासगी तपासण्या कराव्या लागत असून त्याचा खर्च परवडत नसल्याने गरीब व गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर चर्चा करुन प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली.या मागणीला ना.प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना आडवली मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, भगवान परब आदि उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →