मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट

*कोंकण एक्सप्रेस
*मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट
*कुडाळ : प्रतिनिधी
पिंगुळी मधील पाझर तलाव वाचवण्यासाठी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य श्री. गुरू सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणास शिवसेना नेते. सचिव, रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय माझी खासदार श्री विनायक राऊत साहेब यांनी आज भेट दिली.
कुडाळ तालुक्याचे तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरून चर्चा करून या प्रकरणाची योग्यती कारवाई करण्यात यावी अश्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सोबत उपस्थित तालुका प्रमुख श्री राजन नाईक. तालुका प्रमुख श्री कृष्णा धुरी. कुडाळ नगरपंचायत नगरसेवक श्री. मंदार शिरसाठ. तालुका संघटक श्री बबन बोभाटे. उपजिल्हा प्रमुख,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अमरसेन सावंत. महिला जिल्हा संघटक सौ श्रेया परब. पंचायत समिती सदस्य श्री योगेश धुरी. पंचायत समिती सदस्य सौ अर्चना बंगे. पंचायत समिती सदस्य सौ. ममता राऊळ युवासेना शहर प्रमुख श्री संदीप महाडेश्वर. कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाठ. पावशी विभाग प्रमुख श्री दीपक आंगणे. आंबडपाल उपसरपंच श्री गोट्या चव्हाण. श्री. बाळा पावसकर. श्री बंड्या कोरगावकर. श्री अमित राणे
#vinayakrahut#shivsena #konkannews #konkanpolitics#kudal
जाहिरातकुडाळ मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगमाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा
ब्रेकिंगएमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा
ब्रेकिंगपाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी
ब्रेकिंग