भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी

*कोंकण एक्सप्रेस
*भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर
*सावंतवाडी : प्रतिनिधी
मध्यंतरी भटक्या कुत्र्यांची नसबंदी 50% झाली होती उर्वरित 50% भटक्या कुत्र्यांची नसबंदी झाली नाही यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी मुख्य अधिकारी सावंतवाडी यांची भेट घेऊन उर्वरित पन्नास टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी केली होती तसे आश्वासन दिवाळीच्या नसबंदी करण्याचे आश्वासन दिले होते पण अजूनही सुरुवात न झाल्याने आता लवकरच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत यासाठी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी व नगर विकास सचिव यांना सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा भंग झाल्याने त्यांच्या विरोधात जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
भटक्या कुत्र्यांची नसबंदी सावंतवाडी नगरपालिकेने उर्वरित 50% न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे वकिलामार्फत नोटीस बजावणार जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगअखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर!
ब्रेकिंगबॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!
ब्रेकिंग