मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर• लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन• स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे• *घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!• ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर• लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन• स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे• *घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!• ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी

कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

📅 ३ नोव्हेंबर, २०२६👁 ३२ब्रेकिंग
कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

*कोंकण एक्सप्रेस

*कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

*राजापूर, विलवडे, संगमेश्वर व वैभववाडी स्थानकांच्या विविध समस्यांवर चर्चा

*मुंबई

कोकणातील राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवाव्यात, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेतली.

यावेळी संबंधित स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, प्रवाशांना आवश्यक सुविधा तसेच स्थानकांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील प्रवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन रेल्वे या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी मांडली.

प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक पाठपुरावा पुढेही सुरू ठेवण्याचे आश्वासन यावेळी दिले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →