मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर• लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन• स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे• *घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!• ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर• लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन• स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे• *घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!• ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी

सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान

📅 ३ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान

*कोंकण एक्सप्रेस

*सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार

*आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान

*मुंबई

सिंधुदुर्ग ते नवी मुंबई दरम्यानची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, ही विमानसेवा आठवड्यातून सर्व ७ दिवस (दैनिक) असणार आहे. 

दीपक उर्मिल शि... यांच्या माहितीनुसार, या विमानसेवेचे संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल: 

विमान सकाळी ७:५५ वाजता नवी मुंबईहून उड्डाण करेल आणि सकाळी ९:०५ वाजता सिंधुदुर्गात पोहोचेल. 

त्यानंतर सकाळी ९:२५ वाजता सिंधुदुर्गाहून उड्डाण करून सकाळी १०:३५ वाजता नवी मुंबईत लँड करेल. 

ही विमानसेवा अतिशय लवकरच प्रवाशांच्या सेवासाठई उपलब्ध होणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →