रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पि . जे कांबळे सर यांना लायन्स क्लब ऑफ कणकवली संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

📅 १८ ऑक्टोबर, २०२६👁 १०
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पि . जे कांबळे सर यांना लायन्स क्लब ऑफ कणकवली संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

*कोंकण एक्सप्रेस

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पि . जे कांबळे सर यांना लायन्स क्लब ऑफ कणकवली संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

*कणकवली : प्रतिनिधि

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांना लायन्स क्लब ऑफ कणकवली शाखेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले यावेळी कणकवलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष मा . संदेशभाई पारकर साहेब यांच्या शुभ हस्ते श्री कांबळे सरांचा सन्मान करण्यात आला लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा . दिवाकर मुरकर सर लायन्स क्लबचे सदस्य डॉ महाडेश्वर डॉ प्रविण बिरमोळे श्री कदम साहेब डॉ मिनल नागवेकर डॉ शमिता बिरमोळे पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर श्री तानवडे सर उपस्थित होते प्रास्ताविक श्री मुरकर सरांनी केले लायन्स क्लब ऑफ कणकवली शाखा दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते पुरस्काराची निवड करतांना कोणताही प्रस्ताव किंवा कागदपत्र घेऊन निवड केली जात नाही प्रत्यक्ष व्यक्तीचा कामाचे निरीक्षण करून तसेच सामाजिक दर्जा पाहून निवड केली जाते शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी करून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला सर्वगुण संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापक श्री पी. जे. कांबळे सरांनी खूप परिश्रम घेऊन शालेय परिसरात भौतिक सुविधां उपलब्ध करून विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व कणकवली महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर हरित क्रांतीने नटवून टाकला परिसरात प्रकारच्या वृक्षांची लागवड करून कणकवली शहरात पर्यावरणाचा आदर्श पाठ निर्माण केला या कार्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री विजयकुमार वळंजू साहेब कांबळे सरांच्या पाठीशी खंबिरपणे उभे होते विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब यांचे सततचे मार्गदर्शन व संस्थेचे चेअरमन डॉ . नागवेकर साहेब यांच्या सहकार्यातून विकासाचे पाठबळ निर्माण झाले शैक्षणिक विकास करतांना माझे सर्व सहकारी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या लाख मोलाच्या मदतीने व सटकार्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उंच भरारी घेता आली . आज सामान्य माणूस म्हणून काम करत असताना कामाची व्याक्ती पाहून लायन्स क्लब ऑफ कणकवली शाखेने आदर्श शिक्षक ,मुख्याध्यापक म्हणून मला गौरविण्यात आले खुप खुप धन्य वाटले सामान्य माणसाची कदर करणारी संस्था देखिल समाजात आहेत म्हणून समाजजीवन मूल्याधिष्ठित आणि निर्मळपणे झुळूझुळू वहात आहे . लायन्स क्लब ऑफ कणकवली शाखेच्या सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार .

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →