शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे

दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!

📅 ६ नोव्हेंबर, २०२६👁 २ब्रेकिंग
दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!

*कोंकण एक्सप्रेस

*दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!

व*नागेश्वर मित्रमंडळातर्फे ९ व १० नोव्हेंबरला स्वरगंध कार्यक्रम; नाना-नानी पार्क येथे आयोजन

*कणकवली : संजना हळदिवे

दिवाळीच्या उत्सवानिमित्त कणकवली-टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने दोन दिवसीय 'स्वरगंध' संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ९ नोव्हेंबर आणि मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता नाना-नानी पार्क, कणकवली-टेंबवाडी येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी स्वरगंधार कणकवली ग्रुप प्रस्तुत गायक दुर्गेश मिठबावकर यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी संगीत अलंकार संदीप पेंडुरकर व तेजस्विनी पेंडुरकर संचलित आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांच्या वतीने 'दीपसंध्या' हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या आनंदोत्सवात संगीताची सुरेल मेजवानी अनुभवण्याची संधी कणकवलीकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. नागेश्वर मित्रमंडळ गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते. ९ व १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष सुधाकर उर्फ बंडू राणे व अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →