सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत

📅 १ नोव्हेंबर, २०२६👁 ८ब्रेकिंग
महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत

*कोंकण एक्सप्रेस

*महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत

  • *वेंगुर्ला : प्रतिनिधी

  • सिंधुदुर्ग जिल्ह्रात महिला वर्ग स्वत:चे व्यवसाय करीत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वेंगुर्ल्यातील महिलांनी एकत्र येत लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेश ही संस्था स्थापन करीत महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ निर्माण केले आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अशाप्रकारचे उपक्रम प्रत्येक शहरात व्हावेत. अशा उपक्रमांना आमचे नेहमी सहकार्य राहील असे आश्वासन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाला दिलेल्या भेटीप्रसंगी महिलांनी दिले.

वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिकांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध उत्पादने आणि खाद्यपदार्थ विक्रीचे भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव सुरू आहे. या उपक्रमाला ३१ ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पपू परब, वायंगणी उपसरपंच अनंत केळजी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भगत, बाळा सावंत, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्ष ज्योती देसाई, सदस्य शुभदा नवार, दिपाली अभ्यंकर, काजल गिरप, इरनव्हील क्लबच्या ट्रेझरर वृंदा गवंडळकर, आरती गिरप, रसिका मठकर आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष पपू परब, वायंगणी उपसरपंच अनंत केळजी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भगत आणि बाळा सावंत यांचा इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला.

कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंत्रालयाच्या ठिकाणी महिलांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वेंगुर्ला मधील अधिक बातम्या

अधिक पहा →