सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

📅 १ नोव्हेंबर, २०२६👁 १०ब्रेकिंग
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

*कोंकण एक्सप्रेस

*अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

*सतीश बागल यांची सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती

*सिंधुदुर्गनगरी

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने श्री. सतीश पंढरीनाथ बागल यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यांची सिंधुदुर्ग येथील अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बागल यांची नियुक्ती होणार आहे.

शासनाच्या २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार, आस्थापना मंडळाच्या शिफारशीनंतर निवडश्रेणी उपजिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार सतीश पंढरीनाथ बागल यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

ही पदोन्नती शासनाने नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्यासाठी सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन अप्पर जिल्हाधिकारी मिळणार आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →