शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश

📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 ६ब्रेकिंग
कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस

  • *कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश

  • *मालवण : प्रतिनिधी

  • आज उबाठा व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी तसेच कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी उपस्थित राहून सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. बाबा परब, श्री. अरविंद करलकर, तालुकाप्रमुख श्री. मंदार लुडबे, श्री. विनायक बाईत, श्री. किसन मांजरेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मालवण मधील अधिक बातम्या

अधिक पहा →