शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 ५ब्रेकिंग#निलेश राणे
सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

*कोंकण एक्सप्रेस

*सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

*कुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ शेतमाल व अन्न वाहतूक वाहन वितरण समारंभ कुडाळ येथे उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. दीपक नारकर, श्री. रुपेश कानडे यांच्यासह संबंधित अधिकारी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →