कुडाळ औद्योगिक रस्ते भूमिपूजन सोहळा
📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 १०ब्रेकिंग#निलेश राणे

*कोंकण एक्सप्रेस
*कुडाळ औद्योगिक रस्ते भूमिपूजन सोहळा
*कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ एमआयडीसी मुख्य रस्ता ते पाट रस्ता काँक्रिटीकरण तसेच एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण आणि एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकर तिठा (वेंगुर्ला रस्ता) या रस्त्याच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज कुडाळ येथे उत्साहात पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. काका कुडाळकर, श्री. संजय पडते, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ, सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. दीपक नारकर, श्री. रूपेश कानडे, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर, श्री. आनंद शिरवलकर, श्री. अरविंद करलकर, श्री. विनायक राणे यांच्यासह अन्य मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा · Share
जाहिरातकुडाळ मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगछत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच
4 तासांपूर्वी
ब्रेकिंगपाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा
4 तासांपूर्वी
ब्रेकिंगसेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
5 तासांपूर्वी

घोटगे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या पुढाकारातून तिसरा वनराई बंधारा
२० ऑक्टोबर, २०२६
