बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड• सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर - भवानी शंकर• ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न करु : आ.सतेज पाटील• अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी• ग्राम महसूल अधिकारीपदी सानिका मुसळे हिची नियुक्ती• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड• सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर - भवानी शंकर• ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न करु : आ.सतेज पाटील• अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी• ग्राम महसूल अधिकारीपदी सानिका मुसळे हिची नियुक्ती

रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम

📅 २८ ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग
रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम

*कोंकण एक्सप्रेस

*रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम

*कणकवली : प्रतिनिधि

वरवडे-कोष्टीवाडी मित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या रेकॉर्ड स्पर्धेत लहान गटात किमया पारकर तर मोठ्या गटात दिव्या सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे (रजि.) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसºयाच्या शुभमुहूर्तावर 'रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धा लहान वयोगट, मोठा वयोगट, ग्रुप डान्स अशा तीन गटांमध्ये पार पडली. प्रत्येक गटातील स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

लहान वयोगट - २. आस्था परब, ३. लक्षिता कडुलकर, २. मोठा वयोगट - २. लावण्या अपराज, ३. आरोही घाडीगांवकर, ३. ग्रुप डान्स स्पर्धा: विजेत्या हर्षिता आणि शमिका. स्पर्धेचे परीक्षण परीक्षण लता पाटील, कुमूद पराडकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विजय कडूलकर, प्रशांत सावंत,संदीप राणे, श्री. र्शन पोयेकर, तेजस पोयेकर, धनंजय सावंत, शरद पोयेकर, शरद लाड, स्वप्निल सावंत, मिलिंद बुचडे, सुशांत सावंत, नरेंद्र कांबळी, प्रभाकर बुचडे, अक्षय पोयेकर, श्री. दीपक पोयेकर, रविराज कांबळी, शैलेश राणे, निशा कांबळी, दिव्या सावंत, तृप्ती बुचडे यांनी मेहनत घेतली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →