मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

सावंतवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली सभा; काँग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

📅 २६ ऑक्टोबर, २०२६👁 ३
सावंतवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली सभा; काँग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली सभा; काँग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

31 ऑक्टोबर शनिवार रोजी स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची स्मृतिदिन सावंतवाडी तालुका* काँग्रेसच्या वतीने पुष्पांजली व आदरांजली सकाळी 11 वाजता सावंतवाडी शहर ज्वेलरी पेठ जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या राजू मसुरकर यांच्याकार्यालयामध्ये तालुका काँग्रेसच्या वतीने होणार आहे* .

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

तरी सर्व कॉंग्रेस प्रेमी कार्यकर्ते व नेते जिल्हा काँग्रेस नेते व कार्यकर्ते महिला काँग्रेस नगरसेवक माजी नगरसेवक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री राजू मसुरकर जिल्हा काँग्रेससरचिटणीस रवींद्र म्हापसेकर तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर , जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ साक्षी वंजारी महिला काँग्रेस शहर , महिला अध्यक्ष सौ सुमेधा सावंत यांनी उपस्थित*राहण्याचे आव्हान केले आहे*

🔷🔷🔷🔷🔷🔷

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →