भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन..!

*कोंकण एक्सप्रेस
*भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन..!
*स्पर्धेचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आणि आजच्या युवा पिढीचे आयडॉल मा. श्री. विशाल भाई प्रभाकर परब साहेब असणार..!
*सावंतवाडी : प्रतिनिधि
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरित या भव्य स्पर्धेचे आयोजन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. हितेन नाईक यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आणि आजच्या युवा पिढीचे आयडॉल मा. श्री. विशाल भाई प्रभाकर परब साहेब असणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष श्री. अनिलजी निरवडेकर आणि युवकांचे प्रेरणास्थान, ज्येष्ठ नेते श्री. विनोदजी राऊळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शरीरसौष्ठवपटूंची ताकद, मेहनत, शिस्त आणि जिद्द अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे मी मनापासून आवाहन करतो.
📅 दिनांक: १ नोव्हेंबर २०२६
🕕 वेळ: सायंकाळी ६ वाजता
📍 स्थळ: जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी
चला तर मग, भेटूया १ नोव्हेंबरला सावंतवाडीत!
फिट राहा, निरोगी राहा!
सशक्त युवा, सशक्त भारत!
आपली उपस्थिती हीच खेळाडूंसाठी प्रेरणा!
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगराष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सिंधुदुर्गात मोटरसायकल रॅलीचे स्वागत

विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी

