शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत• माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत• माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी

कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा

📅 २३ ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग
कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस

*कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा

*कणकवली : संजना हळदिवे

बाळगोपाळ व टेंबवाडी मित्रमंडळ यांच्यावतीने वैभव मालंडकर पुरस्कृत शनिवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. शहरातील गणपती साना येथे नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १५ हजार रु., १० हजार रु., ५ हजार रु. व चषक, व इतर बक्षिसे ठेवली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा सेलिब्रेटींच्या उपस्थित होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नयन यादव, प्रथमेश परब, ओंकार सुतार, सोमनाथ पारगावकर यांच्याकडे संपर्क साधावा.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →