भाजपा युवानेते विशालजी परब यांनी सावंतवाडी येथील लता लॉज कॉर्नर येथील नवरात्रोत्सवाला भेट
📅 १६ ऑक्टोबर, २०२६👁 ५#विशाल परब#सावंतवाडी

*कोंकण एक्सप्रेस
*भाजपा युवानेते विशालजी परब यांनी सावंतवाडी येथील लता लॉज कॉर्नर येथील नवरात्रोत्सवाला भेट
*सावंतवाडी : प्रतिनिधि
भाजपा युवानेते विशालजी परब यांनी सावंतवाडी येथील लता लॉज कॉर्नर येथील नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत युवामोर्चा सावंतवाडी अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे, स्वप्नील राऊळ, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. मंडळाचे हे ३६ वे वर्ष आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, श्रीकांत म्हापसेकर, अतुल पेंढारकर, संतोष मुंज, नंदू गावकर, नितीन मुंज, शैलेश गवंडळकर, प्रसाद देऊलकर, विशाल वाडकर, बाबू मेस्त्री, दत्ता सावंत यांनी विशालजी परब यांचे स्वागत केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शेअर करा · Share
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!
13 तासांपूर्वी
ब्रेकिंगकोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब
३ ऑक्टोबर, २०२६

जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित
३ ऑक्टोबर, २०२६

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची सावंतवाडीत जनजागृती रॅली
३ ऑक्टोबर, २०२६
