मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
📅 ३० ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग#nitesh राणे

*कोंकण एक्सप्रेस
*मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
*सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या भेटीगाठी
*कणकवली : संजना हळदिवे
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शुक्रवारी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत
शेअर करा · Share
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)
1 तासांपूर्वी
ब्रेकिंगइयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी
2 तासांपूर्वी
ब्रेकिंगघनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
3 तासांपूर्वी
ब्रेकिंगनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत
1 दिवसांपूर्वी
