युवासेना सिंधुदुर्ग टीमने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर साहेब यांची सदिच्छा भेट
📅 २९ ऑक्टोबर, २०२६👁 ५ब्रेकिंग

*कोंकण एक्सप्रेस
*युवासेना सिंधुदुर्ग टीमने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर साहेब यांची सदिच्छा भेट
*सिंधुदुर्गनगरी
युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर साहेब यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्न, कायदा व सुव्यवस्था तसेच जनतेच्या समस्या यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
जनतेच्या हितासाठी, न्यायासाठी आणि सुरक्षित सिंधुदुर्गसाठी युवासेना सदैव कटिबद्ध
स्वरूप वाळके
युवासेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग🚩
शेअर करा · Share
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)
52 मिनिटांपूर्वी
ब्रेकिंगइयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी
1 तासांपूर्वी
ब्रेकिंगमत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
2 तासांपूर्वी
ब्रेकिंगघनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
2 तासांपूर्वी
