मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 ९ब्रेकिंग
मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार..*

*मालवण : प्रतिनिधी*

कुडाळ आमदार नीलेश राणे यांनी आज मालवण तालुक्यातील वराड तलाव परिसराची पाहणी करून तलावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता असूनही गाळ साचणे आणि गळतीमुळे पूर्ण क्षमतेचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर तलावातील गाळ उपसा करणे, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करणे आणि इतर तांत्रिक उपाययोजना करून साठवण क्षमता वाढवावी असे निर्देश आ. निलेश राणे यांनी प्रशासनाला दिले.

याबाबत लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यास तहसीलदार गणेश लहाडे यांना सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील जलस्रोत अधिक सक्षम करून पाण्याचा दीर्घकालीन आणि प्रभावी वापर व्हावा यासाठी आवश्यक कामे मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटेलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मालवण मधील अधिक बातम्या

अधिक पहा →