मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’

📅 २१ सप्टेंबर, २०२६👁 १७ब्रेकिंग
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’

कोंकण एक्सप्रेस

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’

तळवडे, ता. सावंतवाडी : प्रतिनिधी

तळवडे येथील रहिवासी शामसुंदर मालवणकर हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून, सध्या मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा हात पुढे करत भाजपाचे युवा नेते विशालजी परब यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णाला मदत करण्याचा हा उपक्रम भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’ या भावनेतून करण्यात आला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा आगर वाडेकर, सुभाष कुंभार, तळवडे गावचे उपसरपंच गौरव मेस्त्री तसेच बाळा जाधव उपस्थित होते.

गरजू व्यक्तीच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →