पालक सचिव वीरेंद्रसिंह यांचे जि प अध्यक्षांकडून स्वागत

*कोंकण एक्सप्रेस
*पालक सचिव वीरेंद्रसिंह यांचे जि प अध्यक्षांकडून स्वागत
*सिधुदुर्गनगरी २३oct
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव सन्मा . वीरेंद्र सिंह साहेब यांचे स्वागत करताना श्री.प्रमोद कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तुकाराम उर्फ दादा साईल, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, डॉ.अपूर्वा बासूर, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री.प्रितेश राऊळ, सभापती, शिक्षण व आरोग्य सभापतीआधी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून वीरेंद्रसिंह यांनी उत्तम कामगिरी केली त्यांच्या या कालावधीतील कामाचा आणि येथील जिल्ह्याच्या विकासाबाबत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सकारात्मक चर्चा केली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आणि एक विकसित जिल्हा म्हणून साकार होत आहे या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी एक पालक सचिव म्हणून आपण सहकार्य करू राहील असेही उद्गार पालक सचिव वीरेंद्रसिंह यांनी बोलताना काढले
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगआंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह
ब्रेकिंगपालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा
ब्रेकिंग