मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

गावे स्वयंपूर्ण करण्याचे गांधींचे स्वप्न पूर्ण करूया - राजेंद्र मुंबरकर

गांधी जयंतीनिमित्त गोपुरीला बबली राणेंकडून आर्थिक मदत

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 ५
गावे स्वयंपूर्ण करण्याचे गांधींचे स्वप्न पूर्ण करूया - राजेंद्र मुंबरकर

*कोंकण एक्सप्रेस

*गावे स्वयंपूर्ण करण्याचे गांधींचे स्वप्न पूर्ण करूया - राजेंद्र मुंबरकर

*गांधी जयंतीनिमित्त गोपुरीला बबली राणेंकडून आर्थिक मदत

*कणकवली : प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्य लढयात महात्मा गांधी यांचे मोठे योगदान आहे. गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. गांधी यांचे आचार व विचार महान आहे. तरूण पिढीने त्यांचे आचार व विचार आत्मसात केले. गांधी यांचे गावे स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न होते, त्यांचे हे स्वप्न ग्रामस्थांनी पूर्ण करावे, असे आवाहन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.

राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंती गोपुरी येथे साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला राजेंद्र मुंबरकर व अन्य मान्यवरांनी पुष्पहार अर्पण अभिवादन केले. यावेळी गोपुरीचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, विनायक सापळे, संचालक संदीप कदम, अर्पिता मुंबरकर, महानंदा चव्हाण, गुरुप्रसाद तेंडोलकर, श्री. कदम, सदाशिव राणे, ठाकरे शिवसेनेचे कळसुली विभागाप्रमुख तथा ओरसगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी आपले वडील आत्माराम राणे व आई अल्का राणे यांच्या स्मरणार्थ कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी निर्माण केलेल्या गोपुरी आश्रमास ५,००० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याबाबत गोपुरी आश्रमाच्या संचालक मंडळाने श्री. राणे यांचे आभार मानले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →