मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट गणरायाचे घेतले दर्शन

📅 २४ सप्टेंबर, २०२६👁 १६
सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट  गणरायाचे घेतले दर्शन

*कोंकण एक्सप्रेस

*सोनगेवाडीतील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

गणरायाचे घेतले दर्शन

*कणकवली : प्रतिनिधि

शहरातील सोनगेवाडी येथील श्री विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वैभव मालंडकर, गोलाल पाटील, हनुमंत वाघमारे, मल्लु देसाई, रमेश पुजारे, राउत मुकदम, संतोष तलवार, अजय पुजारे, पुंडलिक पुजारे, सचिन वनमाने, संतोष पुजारे, मनोज कट्टीमनी, रवि पुजारे, राजू पुजारे, राजू जमादार, संजय राठोड, विनोद राठोड आदी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →