जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्ग
📅 २१ सप्टेंबर, २०२६👁 २०ब्रेकिंग

कोंकण एक्स्प्रेस
जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे दर्शन कुडाळ-मालवणचे शिवसेना आमदार श्री. निलेशजी नारायणराव राणे साहेब यांनी घेतले.
यावेळी जिल्ह्यातील विकासकामे, गणेशोत्सव काळातील नियोजन आणि प्रशासकीय समन्वयाबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर बाप्पाच्या दर्शनाने जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
शेअर करा · Share
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगसिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!
५ ऑक्टोबर, २०२६
ब्रेकिंगआंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ
५ ऑक्टोबर, २०२६
ब्रेकिंगकोकणातील कबुलायतदार जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावणार - महसूलमंत्री
२ ऑक्टोबर, २०२६
ब्रेकिंगखासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार
१ ऑक्टोबर, २०२६
